सैयद मोहसीन उर्दु हायस्कुल शिवणी चे असीमोद्दीन यांना जिल्हास्तरीय क्रांतीयोधा पुरसकाराने सम्मानीत
सैयद मोहसीन उर्दु हायस्कुल शिवणी चे सहायक अध्यापक असीमोद्दीन ईक़ामोद्दीन यांना जिल्हास्तरीय क्रांतीयोधा पुरसकाराने सम्मानीत करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन विविध उपक्रमाच्या माध्यमातून त्यांचा सर्वागीण विकास घडविण्याच्या कार्य व शैक्षणिक सामाजिक कार्याचे दखल नोंद घेऊन महाराष्ट्र नवक्रांती शिक्षक व पदवीधर संघटना महाराष्ट्र राज्य यांनी आयोजित केलेल्या जिल्हा व राज्यस्तरीय क्रांतीयोधा पुरसकार सोहळा 2024 डॉ गोपाळराव खेडकर महाविधालय तेल्हारा शहर येथे कार्यक्रमात मा डॉ अभय दादा पाटील साहेब उमेश म्हसाय सर (संस्थापक अध्यक्ष)
दांदले सर (सचिव ) पदमावती टिकार मॅडम (राज्य अध्यक्ष)प्रचार्य संजय तुपे ,अतुल अमानकर विभागयध्यक्ष पदविधर मतदार संध ' अमरावती ऊर्दू विभागाय अध्यक्ष मोहम्मद वसीमोद्दीन ,अजय पाटील प्राथ जिल्हाध्यक्ष अकोला जि प .एम ए इस्हाक सर ऊर्दू जिल्हाध्यक्ष माध्यमिक विभाग अकोला शेख फारूक अहेमद जिल्हाध्यक्ष ऊर्दू प्राथ विभाग अकोलातथा इतर मान्यवराच्या उपस्थिति मध्ये डॉ अभय पाटील साहेब यांचे हस्ते श्री असीमोद्दीन सर यांना पुरस्कार देऊन सममानीत करण्यात आला.
यावेळी राज्य विभागाय व जिल्हातील शिक्षक व इतर मान्यवार बहुसंख्याने उपस्थित होते कार्यक्रमचे संचालन श्याम पाठक सर यांनी तर अभार उमेश म्हसाये यांनी केले यावेळी असीमोदीन सर यांचे पंकज रुपचंद्र अगरवाल . निलेश खेडकर बाळकृष्ण गावंडे सुधाकर वाहरवाघ 'गोपाल मूकुंदे व तसेच जिल्हातील सर्व ऊर्दू मराठी माध्यमचे शिक्षकांनी अभिनंदन व्यक्त केले आहे
महाराष्ट्र नवक्रांती शिक्षक व पदवीधर संघटना तथा लिटिल स्टार कॉन्व्हेंट तेल्हारा यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. 22 सप्टेंबर 2024 रोजी राज्यस्तरीय क्रांतीयोद्धा पुरस्कार संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक मा. अभय दादा पाटील, गजानन दांदळे सर ,हास्यसम्राट किशोर बळी ,संघटनेच्या राज्याध्यक्ष पद्माताई टीकार ,उपाध्यक्ष प्रा. संजय तुपे, संस्थापक अध्यक्ष उमेश दयाराम म्हसाये. प्राचार्य मा. गोपाल ढोले, राजेश पाटील गावंडे, महादेवराव खारोडे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष ईश्वरकर सर, अकोलाजिल्हाध्यक्ष अजय पाटील, उर्दू विभाग फारूक अहमद सर, श्री. इसाक सर यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील दोन याप्रमाणे विविध घटकातून पुरस्कार प्राप्त शिक्षक, कलावंत, पोलीस, कर्मचारी, समाजसेवक ,पत्रकार, अंगणवाडी सेविका, डॉक्टर वकील ,या लोकांची निवड करण्यात आली होती. त्यांना स्मृतिचिन्ह सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे विभागीय अध्यक्ष मा. वसीमोद्दीन अलीमोद्दीन सर यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
0 टिप्पण्या