युग कारिया विद्यार्थ्यी सीए परीक्षेत देशातून दुसरा अकोल्याचे नाव केले उज्वल
अकोला
अकोला शहर व जिल्हा सांस्कृतिक शैक्षणिक सामाजिक समरसतेसाठी आपल्या सातत्याने चार पिढीने नावलौकिक असून युग कारिया या विद्यार्थ्याने सीएच्या परीक्षेत देशातून दुसरा क्रमांक प्राप्त करून अकोल्याचे नाव उज्वल केलं त्यासाठी त्यांची आई वडील आजोबा सोबत बाहेती सर हे यशाचे भागीदार असल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज युग सचिन कारीया याच्या निवासस्थानी जाऊन कौतुक व अभिनंदन व गौरव सन्मानपत्र देऊन अभिनंदन केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खासदार अनुप संजय धोत्रे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून किशोर पाटील जयंत मसने, विजय अग्रवाल गिरीश जोशी एडवोकेट देवाशिष काकड राजीव शर्मा, नगरसेवक या भागातील सागर शेगोकार ,हरीश काळे प्रशांत अवचार, सामाजिक कार्यकर्ते अभय बिजवे महिला आघाडीच्या सोनल ठक्कर नितीन लांडे राहुल मुरारकाआधी प्रामुख्याने उपस्थित होते.
स्वर्गीय आमदार गोवर्धन शर्मा व माझी खासदार संजय भाऊ धोत्रे, यांची परंपरा कायम ठेवून भाजपाने युग कार्य याचं अभिनंदन कौतुक त्यांच्या निवासस्थानी जलाराम मंदिर बिर्ला कॉलनी तिथे जाऊन केले.राहुल गगलानी, रचना गगलानी, यश गगलानी, अल्पा गगलानी, , अभय बिजवे, निलेश चीरानिया, सारिका चीरानिया, सचिन करिया छाया कारिया, शुभ कारिया, भूषण करिया गीतांजली शेगोकार, संदीप गावंडे, आधी प्रामुख्याने उपस्थित होते.
0 टिप्पण्या