वाशिम बायपास रोड लगत असलेल्या फटाका दुकानाच्या बाजुला भिषण आग
अकोला - वाशिम बायपास रोड लगत असलेल्या बंदूकवाला यांच्या फटाका दुकानाच्या बाजूला असलेल्या खुल्या जागेमध्ये असलेल्या कचऱ्याला वाढत्या तापमानामुळे आग लागल्याची घटना आज दुपारी एक वाजता घडली या आगीमध्ये खुल्या मैदाना मधील पूर्ण कचरा जळाला. महत्त्वाची बाब म्हणजे ही आग अकोल्यातील नामवंत व्यापारी बंदुकवाला यांच्या फटाक्याच्या दुकानाच्या बाजुला असलेल्या खुल्या मैदानात लागली होती. परंतु अग्निशमन दलाच्या पथकाने ही आग वेळीच आटोक्यात आणली त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
सविस्तर वृत्त 👆 येथे पहावे....
0 टिप्पण्या