Ticker

6/recent/ticker-posts

मोठ्या राम मंदिरात फुलांची होळी तसेच नैसर्गिक रंगाची होळी

मोठ्या राम मंदिरात फुलांची होळी तसेच नैसर्गिक रंगाची होळी  


अकोला
अकोला पंचकोशीमध्ये अकोला पुष्करणा चेतना समिती श्रीराम हरिहर संस्था तसेच श्री जानकी वल्लभो सरकार धर्माथ संस्था, राधा कृपा सत्संग मंडळ तसेच सुप्रभात सत्संग मंडळ यांच्या वतीने राम आणि कृष्ण भक्त शिवभक्त संगम फुलांची होळी तसेच नैसर्गिक रंगाची होळी रंग आणि डफ सोबत भगवान श्रीकृष्णाची बरसाना मथुरा वृंदावन अयोध्येच्या धरतीवर संत गजानन महाराज यांच्या पावस स्पर्शाने पवित्र मोठ्या राम मंदिरात यंदाही शेकडो भक्तांच्या व मातृ शक्तीच्या साक्षीने भगवान श्रीकृष्ण यांच्यासमोर आनंद आणि भक्ती वातावरणात भक्तांनी आस्वाद आनंद सोबत कार्यक्रम अकोल्याच्या इतिहासात संस्कृती आणि धर्मअध्यात्म ला बल देणारा असून माजी नगरसेवक भाजपा प्रसिद्धीप्रमुख गिरीश जोशी यांच्या संकल्पनेतून पुढे शहरात सातत्याने 28 वर्षापासून हा कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी होत असतो आणि गेल्या पंधरा वर्षापासून मोठ्या राम मंदिरात मोठ्या उत्साहाने समाजातील सात पाच जात-पात लहान-मोठे अमीर गरीब विसरून सामाजिक समरसता चाहा चा उत्सव साजरा करण्यात येतो आरंभी मंदिराच्या अध्यक्ष सुमन देवी अग्रवाल यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्ण आणि राम यांच्या प्रतिमेचे मूर्तीचे पूजन वेदपाठी ब्राह्मणांच्या मंत्रोच्चाराने करण्यात आले व कार्यक्रमात राधा कृपा सत्संग मंडळ च्या तीन पिढीच्या सदस्यांनी भक्ती गायन करून भक्तांना होलिका रसिया आनंद दिला श्री जानकी वल्लभो धर्मास संस्थेचे धर्माचार्य अध्यक्ष अनिल नंदलाल मानधने कविता मानधने यांनी उपस्थित त्यांचे स्वागत केले यावेळी गिरीश जोशी सुनिता  सुनिता जोशी यांनी ही पूजा अर्चना केली यावेळी अनिल थानवी, एडवोकेट महेंद्र पुरोहित अमरचंद जोशी विनायक शाडीलय गुरुजी यांनी सुद्धा पूजा अर्चना केली यावेळी खामगाव इथून तुळशी भजन मंडळाचे लीला सरजी पुरोहित शेगाव इथून विजय व्यास हे सुद्धा आले होते.


 होलीतील वेगवेगळे हिंदी मराठी भजन महादेव वानरे जुगल जोशी अशोक सरांनी गिरीश जोशी दिनेश जोशी गिरी छाननी सुरेश व्यास महेश वासू महेश जोशी विजय जोशी कृष्णा बोरा शक्ती पुरोहित गिरीराज पुरोहित विरेंद्र व्यास सौरभ संघाने कोल्हापूरही सिद्धांत संगली हर्ष पुरोहित अजय जोशी गीते छगानी ओम प्रकाश जाजू ओम प्रकाश भाजू का गोपीचंद गुप्ता 21 गुप्ता हुकमीचंद गुप्ता शंकर खवाल एडवोकेट योगेश शाहू सिद्धार्थ शर्मा महेश बगरेट , गिरीराज तिवारी हितेश चौधरी हरित चौधरी पवनी चौधरी हिम्मत चौधरी रुपेश रुपेश यादव पूनम खत्री संगीता शर्मा प्रिया शाहू सुद्धा ढवळे अनिशा भाटिया कविता मांडले फुलचंद पटवारी तुषार पुरोहित प्रेम कथा छगानी जयश्री छगानी दिनेश जोशी ज्योती पुरोहित शीला मुंदडा शारदाराखी शोभा लतुरिया हेमा जोशी माधुरी राठी रेखा चांडक अहिल्यादेवी अग्रवाल हेमलताप आढाव पुष्पा वानखडे मनीषा भुसारी शांताबाई विनोद या प्रेम रतन पुरोहित लेखनाचा पंडित निर्मला अग्रवाल कृषी कपूर तेजस जैन प्रीती जय जैन हरी जोशी पुरीताई संगीता मानते संगीता पाटील अलका देशमुख सह मोठ्या संख्येने भक्तजन उपस्थित होते.


सतत तीन तास वेगवेगळ्या भजनाने ईश्वरासमोर भक्ती आणि श्रद्धा सोबत मानवतेचे कार्य त्याला प्रेरणादायी श्री जानकी वल्लभो धर्मात संस्था ंच्या वतीने हा कार्यक्रम रंगदार झाला यावेळी पुष्पवृष्टी सोबत श्री रामदेव बाबा श्याम बाबा चे उपाध्यक्ष कमल किशोर अग्रवाल तसेच भलसाली व विविध कार्यकर्ते कार्यक्रमात सहभागी झाले होते. यंदा श्याम बाबा भक्तसुद्धा या कार्यक्रमात सहभागी होऊन या कार्यक्रमाला विस्तार देण्याचा निर्णय सुद्धा करण्यात आला आहे.



महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या