पंडित दीनदयाल उपाध्याय, अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त भजन व महाप्रसाद
अकोला
एकात्मता मानवतावाद व सामाजिक समरसता त्या महामंत्र देणारे पंडित दीनदयाल उपाध्याय तसेच मराठा समाजासोबत माथाडी कामगारांच्या प्रश्नासाठी संघर्ष राहणारे अन्नासाहेब पाटील यांच्या जयंती निमित्त त्यांच्या विचारात पासून शिकून घेऊन सामाजिक दायित्व तसेच राष्ट्रभक्ती चेतना जागृती करण्याचं काम कार्यकर्त्यांनी करावे असे आवाहन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
भाजपा कार्यालयात आज पंडित दीनदयाल उपाध्याय , अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त तसेच गणेश उत्सव निमित्त राज राजेश्वर सुंदर कांड मंडळ यांचे भजन व महाप्रसाद निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते .
आंतरराष्ट्रीय नेते व देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस १७ ऑगस्ट २ ऑक्टोबर पर्यंत विविध सामाजिक उपक्रम भाजपा तर्फे सुरू असून गणेश उत्सव निमित्त भाजपा कार्यालयात वेगवेगळे कार्यक्रम सुरू असून महाआरती, गोंधळ, गणपती अथर्वशीर्ष विशेष पूजा , आदिशक्तीची भजन , संत गजानन महाराज भजन मंडळ व आता आज सातत्याने 40 वर्षापासून देशातील विविध भागांमध्ये राज राजेश्वर सुंदर कांड भजन मंडळ वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करते त्यांच्या मधुर वाणी भजन कीर्तन कार्यक्रम करण्यात आले श्याम शर्मा देवेंद्र तिवारी तसेच संत तुकडोजी महाराजांचे भगत राजेश बेले यांनी मधुर वाणी भजन प्रस्तुत केले यावेळी पंडित दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन करण्यात आले यावेळी आमदार सावरकर आमदार वसंत खंडेलवाल, विजय अग्रवाल किशोर पाटील, जयंत मसने, अनुप धोत्रे, अर्चनाताई शर्मा, माधव मानकर, संजय गोटफोडे, संजय जीरापुरे, किशोर राठोड, केशव ताथोड, संजय गोडा,, राजु काकड,, राजेंद्र गिरी निलेश निनोरे, संतोष पांडे, संतोष शिवरकर, गणेश अंधारे, राहुल देशमुख, अमोल साबळे ,अंबादास उमाळे, डॉक्टर अमित कावरे श्रीकृष्ण मोरखडे रश्मी कायंदे मनीषा भुसारी रविता शर्मा चंदा ठाकूर नाना कुलकर्णी अक्षय जोशी मोहन पारधी, कृष्णा तिडके , अर्चनाताई मसने, सुमन ताई गावंडे, सागर शेगोकार रामप्रकाश मिश्रा अश्विनीताई हातवळणे पतुल हातवळणे उदय थोरात सिद्धार्थ शर्मा, शंकरराव महाले धनंजय धबाले दिलीप मिश्रा अमोल मोहकार विनोद मनवानी मुस्कान पजवाणी हरीश आलीमचदाणी, पवन पाडीया,बालटाले, शाम विंचनकरकेशवहेडा सतीश ढगे निलेश ठेवा, विकी ठाकूर मनोज शाहू नितीन लांडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी राज राजेश्वर सुंदर कांड मंडळाचे देवेंद्र तिवारी दीपक तिवारी गिरीराज तिवारी, निलेश गायकवाड, संजय गावंडे, आदींनी आपली अमूल्य सेवा दिली यावेळी त्यांचा सन्मान करण्यात आला पंडित हेमंत शर्मा य गणेश जोशी लोकेश तिवारी राजेश शिरोली या यांनी पुरोहित व केले.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या