अबब!!! GMC येथील गत 6 दिवसापासून भावी डॉक्टर पाण्याविना
वसतिगृहांमध्ये ६ दिवसांपासून पाणी उपलब्ध नाही. अकोला वैद्यकीय महाविद्यालय वस्तीगृहातील विद्यार्थांना 6 दिवसांपासून वसतिगृहात पाण्याची भीषण टंचाई आहे. दिलेले टँकर फक्त 2000 क्षमतेचे आहेत ज्याचा साठीही पुरत नाही. मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी व डॉक्टरांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मांडून जिल्हाधिकारी यांना पाण्याची व्यवस्था करून देण्यासाठी निवेदन सादर केले. यामधे प्रत्येकी 10,000 लिटर क्षमतेचे किमान 6 टाक्यांची आवश्यकता भासत आहे तरी शक्य तितक्या लवकर पाण्याची व्यवस्था करून देण्याची विनंती यावेळी निवेदनातून भावे डॉक्टरांनी केली आहे
0 टिप्पण्या