Ticker

6/recent/ticker-posts

अकोला शहरात अवैधरीत्या सुरु असलेली राजश्री लॉटरी सेंटर बंद करणे बाबत

अकोला शहरात अवैधरीत्या सुरु असलेली राजश्री लॉटरी सेंटर बंद करणे बाबत


फुले आंबेडकरी राष्ट्रीय विद्यार्थी युवक संघटनेच्या वतीन अकोला शहरामध्ये अवैद्य रित्या सुरु असल्यामुळे राजश्री लॉटरी सेंटर मध्ये विद्यार्थी व युवक त्याकडे मोठ्या प्रमाणात पैसा कमविण्याचा आहारी जात असुन त्यांचा आर्थिक बळी जात आहे. तरी शहरामध्ये अवैद्य रित्या सुरु असल्यामुळे राजश्री लॉटरी सेंटर बंद करून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी तिने करण्यात आली यावेळी महेंद्र भोजने जयप्रकाश दामोदर अधिक कार्यकर्ते उपस्थित होते


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या