केंद्रिय मंत्री ना. नितिन गडकरी यांचा 7 जुलै 2022 रोजी पि. के. व्ही. मध्ये दिक्षांत समारंभ निमीत्त अकोला दौदौर्यावर येणार आहेत.
अकोला :- अअकोल्यामध्ये दि. 7 जुलै 2022 रोजी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, दिक्षांत समारंभ - 2022 च्या अनुषंगाने मा.ना. श्री नितीन गडकरी, केद्रिय मंत्री, भुजल परिवहन तथा जहाज बांधनी भारत सरकार यांचा अकोला दौरा आयोजीत करण्यात आला आहे. सदयास्थिती महाराष्ट्रात कृषी मंत्री यांचे खातेवाटप प्रलबित असल्याने आता मा. नितिन गडकरी यांच्या हस्ते डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचा दिक्षांत समारंभ गुरुवार 7 जुलै 20222 रोजी पार पडणार आहे.
0 टिप्पण्या