Ticker

6/recent/ticker-posts

१२२९ कर्मचारी महानगरपालिका सोसायटीच्या प्रगती पॅनलचा दणदणीत विजय

१२२९ कर्मचारी महानगरपालिका सोसायटीच्या प्रगती पॅनलचा दणदणीत विजय



अकोला मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित  1229 चे मतदान दिनांक 7 मे शनिवार रोजी न्यू ईरा हायस्कूल रामदास पेठ येथे मतदान प्रतिक्रिया पार पडली यामध्ये प्रगती पॅनल तसेच परिवर्तन पॅनलची सरळ लढत झाली प्रगती पॅनलचे 11 तर परिवर्तन पॅनलचे 11 उमेदवार आणि अपक्ष 2 उमेदवार रिंगणामध्ये उभे होते. यामधे परिवर्तन पॅनल विजयी घोषित करण्यात आले.

 प्रगती पॅनलचे मा.
 उमेशजी सटवाले यांच्या विजया बद्दल मनःपूर्वक शुभेच्छा

परिवर्तन पॅनल उमेदवारांना मिळालेली मते- 


  प्रवीण भालेराव  यांना ४६ मते , संतोष मुदीराज यांना ४५ मते, अजय सिरसाट यांना ५७ मते , निलेश सिरसाट यांना ५५ मते , संदीप शेगोकार  यांना ५२ मते , राजेश सोळुंके यांना ५८ मते , हरिदास गजभिये  यांना ५७ मते, आनंदा बुलबुले यांना ६४  मते , अशोक चव्हाण यांना  ५० मते, मंदा सरकटे  यांना  ५४  मते , उषा नीळकंठ  यांना   ४४  मते  मिळाली आहेत.


आज मतदान प्रतिक्रिया सकाळी 8 वाजता पासून सुरू झाली होती मतदानाची वेळ दुपारी 4 वाजेपर्यंत होती, एकूण मतदान 208 त्यापैकी 194 मतदारांनी मतदान केले. यावेळी प्रगती पॅनलला विजयी घोषित करण्यात आले.  विजयी उमेदवारांचे हार पुष्पगुच्छाने स्वागत करण्यात आले. मनपा परिसरात ढोल ताशा सह फटाक्याची आतिषबाजी करून विजयी उमेदवारांचे स्वागत करण्यात आले. उपनिबंधक कार्यालय सहकारी संस्था तालुका अकोला चे निवडणूक अधिकारी यांनी विजयी उमेदवारांचे व पॅनल चे नाव घोषित केले यावेळी पतसंस्थेचे उमेदवार व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


यामधे विजयी झालेले उमेदवार- 
विजय परातवार यांना  १३९ मते , सुधाकर वानखडे यांना १३३ मते , दिलीप जाधव यांना ११२ मते  , संजय वाहुरवाघ यांना  १०४ मते  , निर्मला डोंगरे यांना  १२७ मते , सुनीता नीचळ यांना   ११५ , देवांनंद तायडे यांना  १०९ मते , उमेश सटवाले यांना  १०९ मते , गजानन ढगे यांना १०६ मते , दीपराज महल्ले यांना  १०६ मते , सुरेश पुंड यांना  १२५ मते मिळाली आहेत ,तर अपक्ष उमेदवार मंदा रामटेके यांना  ५४ मते तर अलका मानकर यांना   ०५  मते मिळालीत  


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या