Ticker

6/recent/ticker-posts

श्री गोवर्धनजी शर्मा यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजीक ऊपक्रम

मध्य मंडळात आमदार श्री गोवर्धनजी शर्मा यांच्या  वाढदिवसानिमित्त अन्नदान वाटप

 
            1 जानेवारी आपल्या अकोला पश्चिमचे लोकप्रिय आमदार, विकास पुरुष, योजना महर्षी, मा. श्री गोवर्धनजी शर्मा यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा मध्य मंडळात रिझर्व माता मंदिर आणि शासकीय हॉस्पिटल येथे खा श्री संजयभाऊ धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली आ श्री रणधीरभाऊ सावरकर,आ. श्री वसंतभाऊ खंडेलवाल, महानगराध्यक्ष श्री  विजयभाऊ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली महापौर सौ अर्चनाताई मसने व श्री जयंतराव मसने यांच्या हस्ते *अन्नदान* वाटप करण्यात आले. यावेळी मध्य मंडल चे अध्यक्ष संतोष पांडे महानगर सरचिटणीस संजय गोटफोडे, मनोज साहु, देवेंद्र तिवारी, सुरेंद्र चव्हाण, विक्की ठाकुर, महेंद्र राजपूत, कृष्णा पांडे, भूषण इंदोरीया,प्रकाश अग्रवाल,मनीष बाछूका,गिरीराज तिवारी, हरिष अलीमचंदानी, अजय शर्मा, गिरीष जोशी,सौ जान्हवीताई डोंगरे, सौ प्रणिताताई समरीतकर, सौ निताताई बागडे, सौ चंदाताई ठाकूर, सौ निशाताई कढी, चंद्रकांत रूपारेल, संतोष  अग्रवाल निलेश ढेवा, गणेश सफकाळ, संदीप ठाकूर,रणजित ठाकूर, मिथुन खंडरकर, डॉ गौरव शर्मा, डॉ. कपिल लढढा,रिषी श्रीवास्तव सौरभ शर्मा नीलेश पाली, लाला जोगी,जितेंद्र पांडे, नागेश गवळी, मुकुंद गौड, गोविंद कोलपेकर, संतोष धुरीया मुकेश ठाकुर गोपाल रायकवार, सुरज बरम्मया सौ नीता बागडे रवी शुक्ला सतीष शुक्ला,निखिल बुंदेले, ऍड आशीष तिवारी, रजत तिवारी, वीजय काम्बळे, आकास बोंदरे अमोल राठोड जीतु सुर्यवंशी दिपक सनगाडे ,कार्तिक मानकर आकास गवई, आदी मान्यवर उपस्थीत होते

श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने जीर्णोद्धार झालेल्या मंदिरात महारुद्राभिषेक


अकोला
सामाजिक राजकीय शैक्षणिक धार्मिक-अध्यात्मिक व विकासाचा धोरण घेऊन सर्वांचा सन्मान सर्वांच्या भावना जपून सातत्याने सुख-दुःखात सहभागी होऊन सर्वांना आधार देणारे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच  शिवरात्री नवीन इंग्रजी वर्षाचे पहिले दिवस सर्वांच्यात जीवनामध्ये आनंदी जावे यासाठी श्री रामनवमी शोभायात्रा समिती व श्री जानकी वल्लभ मातृशक्ती जागृत सत्संग मंडळाच्यावतीने मोरणा मोरेश्वर महादेव मोर्णा नदीच्या काठावर हरिहर पेठ स्थित मंदिरावर श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने जीर्णोद्धार झालेल्या मंदिरात महारुद्राभिषेक वेद पाठी पंडित राजेश शिरोली या, संतोष शुकला हेमंत शर्मा बाळकृष्ण बिडवई यांच्या मंत्रोच्चाराने समितीचे अध्यक्ष विलास अनासने, मनिषा ताई अनासने, ब्रिजमोहन चीतलांगे, कृष्णा शर्मा, अर्चना शर्मा अमोल गोगे, दिलीप मिश्रा, राम खरात पुष्पा वानखडे, यांच्या शुभहस्ते विशेष पूजा-अर्चना करण्यात आली आमदार गोवर्धन शर्मा यांना दीर्घायुष्य निरोगी लाभो अशी प्रार्थना करण्यात आली व अकोले करांच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती होऊन आरोग्य चांगला राहावा व्यापारामध्ये प्रगती व्हावी शेतकरी आनंदी रावा कामगारांसाठी हा वर्ष नवीन चांगला जावा तसेच समाजातील सर्व घटकांना नवीन वर्ष प्रगती मत जावे अशी प्रार्थना करण्यात यावी, यावेळी श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने नसरुद्दीन शहा यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला,तसेच हिंदू धर्मावर टीकाटिपणी करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई होत नाही यांचा धर्माशी काही घेणे नाही ते हिंदू धर्मावर बोलतात त्यांच्यावर कारवाई का नाही असाही सवाल यावेळी करण्यात आला तसेच वैष्णोदेवी इथे 13 भाविकांचं झालेला मृत्यू व 15 जखमी भाविकांच्या घटनेचा दुःख व्यक्त करण्यात आला मृत्यू झालेल्या भाविकांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.


यावेळी समितीचे अनिल मानधने गिरीश जोशी, नितीन जोशी, राम ठाकूर अमोल मोहो कार, सुनीलरेखा नालट सारिका देशमुख संतोष शर्मा मुक्ता बोबडे पुष्पा वानखडे मनिषा ताई अनासने साधना ताई येवले वसुधा बिडवई भारती चव्हाण ,दौंडकर शीला खरात मिराबाई खरात शालिनी खरात मनीषा भुसारी , सुरेखा भोसले, वैशाली खरात, भाग्यश्री खरात कांबळे सुनील बाठे सतिश येवले विजय चौधरी मेहेरे काका, श्याम खरात, उमेश गुजर, गणेश श्रीनाथ, मोहन गुप्ता, राम ठाकूर, शंकर खोवाल , संदीप वाणी, गीतांजली शेगोकार, सुमन ताई अग्रवाल, सोनल अग्रवाल   गजानन शर्मा     सुभाष वर्मा विजय चौधरी विशाल गमे   अभिषेक भगत लखन बरदिया श्याम खरात राम खरात अभय बनकर  किशोर गायकवाड चंदू महाजन अमोल गीते हेमंत शर्मा आदी प्रामुख्याने उपस्थित होते.शोभायात्रा समिती चे सर्व अधिकारी आमदार गोवर्धन शर्मा यांनी मोरणा मोरेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करून भक्तांसाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे

10 दुर्धर आजार महिलांना रामप्रसाद आर्थिक मदत देऊन त्यांची प्रकृती चांगली होण्याची प्रार्थना


अकोला
श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीनेआमदार गोवर्धन शर्मा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इंग्रजी नऊ वर्षाच्या पहिल्याच दिवशी दुर्धर आजार ग्रस्त दहा जणांना मदतीचा हात देऊन मानवता सहकार्य व धर्म संस्कृती संस्कार चे कार्य अविरतपणे सुरू करण्याचा संकल्प व यासाठी आमदार गोवर्धन शर्मा यांना दीर्घ आयुष्य लाभो अशी प्रार्थना करण्यात आली व त्यांच्या मार्गदर्शनात सातत्याने कार्य अविरतपणे सुरू राहावी अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली. शहराच्या विविध भागातील 10 दुर्धर आजार महिलांना रामप्रसाद आर्थिक मदत देऊन त्यांची प्रकृती चांगली होण्याची प्रार्थना सुद्धा करण्यात आली यावेळी समितीचे अध्यक्ष विलास अनासने, ब्रिजमोहन चितलांगे अशोक गुप्ता, डॉक्टर अभय जैन, अनिल मानधने, वसंत बाछु का मनीष बाछु का कृष्णा शर्मा प्राध्यापक अनुप शर्मा, संतोष पांडे चंदा ठाकूर संजय गोडफोडे, निलेश नी नो रे,गिरीश जोशी गिरीश तिवारी मनोज शाहू राजेश रेड्डी बन्सी चव्हाण विकी ठाकूर रवि शुक्ला नीता बागडे नितीन जोशी, टोनी जयराज, पुष्पा वानखडे रेखा नालट कल्पना अडचुले पद्माअडचुले संतोषी शर्मा मालती रणपिसे, संतोष अग्रवाल, अतुल शर्मा, अजय शर्मा  बाल टाले वैशाली शेळके, सतीश ढगे राजेंद्र गिरी राजेश चौधरी मनीषा भन्साळी रवींद्र भंसाली विजय इंगळे रंजीत खेळकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते,

भारतीय जनता युवा मोर्चा अकोला महानगर तर्फे ई-श्रम (कामगार) कार्ड नोंदणी अभियान


आपल्या भारत देशाला श्रमाची फार मोठी परंपरा लाभली आहे. देशाच्या विकासात या श्रमिकांचा , कामगारांचा ,मजुरांचा फार मोठा वाटा असतो. किंबहुना या श्रमिक-मजूर-कामगार यांच्याच खांद्यावर देशविकासाचा भार असतो. परंतु आतापर्यंत या श्रमिक-मजूर-कामगार यांना पाहिजे तशी ओळख मिळालेली नाही व त्यामुळे त्यांना आवश्यक त्या योजनांचा लाभ देता आला नाही. आता मात्र या श्रमिक-मजूर-कामगारांना ओळख निर्माण करून देण्यासाठी एक महत्वाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. कामगार व रोजगार मंत्रालयामार्फत (Ministry of Labour & Employment) असंघटीत कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस (National Database of Unorganized Workers (NDUW)) तयार केला जात आहे. यामध्ये असंघटीत क्षेत्रातील कामगारांची अधिकृत वेबसाईट वर नोंदणी केली जाणार आहे. त्या अनुशंगाने 2 जानेवारी 2022 रोजी पंचमुखी हनुमान मंदिर लोकमान्य नगर अकोला येथे भारतीय जनता युवा मोर्चा अकोला महानगर च्या वतिने माननीय  खासदार संजयजी धोत्रे , भाजपा  जिल्हाध्यक्ष रणधिरभाऊ सावरकर,आमदार गोवर्धनजी शर्मा, भाजपा शहरअध्यक्ष विजयजी अग्रवाल ,आमदार वसंतजी खंडेलवाल, महापौर अर्चनाताई म्हसने यांच्या मार्गदर्शनाखाली ,भाजयुमो शहराध्यक्ष उमेशजी गुजर यांच्या नेतृत्वात ई-श्रम (कामगार) कार्ड नोंदणी अभियान चे आयोजन करण्यात आले आहे.
अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या