Ticker

6/recent/ticker-posts

कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची ६५ वी "पावण-स्मृतिदिन"निमित्त,, भगवान रविदास कम्युनिटीज फेडरेशन (BRCF) कडून आदरांजली !!!

कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची ६५ वी "पावण-स्मृतिदिन"निमित्त,, भगवान रविदास कम्युनिटीज फेडरेशन (BRCF) कडून आदरांजली !!!    
   

                                                                       
 अकोला :-- दि.20 डिसेंबर रोजी सायं.६ वा.खेडकर नगर येथे आधुनिक भारताचे महान समाज सुधारक संत गाडगेबाबा यांचे ६५  वा "स्मृतिदिन निमित्त भ.रविदास कम्युनिटीज फेडरेशन (BRCF) विदर्भ विभाग अकोला च्या वतीने  त्यांचे स्मृतिस आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री मोतीराम रेवस्कर हे होते त्यांचे हस्ते संत गाडगेबाबा यांचें प्रतिमेस हार घालून पुष्प अर्पित करण्यात आले.आदरांजली व अभिवादन करण्यात आले.संघटनेचे विदर्भ विभागीय अध्यक्ष श्री मधुकर वानेडकर यांनी प्रस्ताविक केले व उपस्थित वक्ते श्री देविदास खंडारे,श्री श्रीराम राखोंडे,श्री प्रल्हाद शेगोकार,श्री पांडुरंग वाडेकर,श्री रामभाऊ ताजने,श्री राम शेगोकार,श्री मेघश्याम ठोसरे,श्री सारंग निखाड़े इत्यादी वक्त्यांची भाषणं झालित सर्वानीच,,संत गाडगेबाबा आधुनिक भारताचे महान समाज-सुधारक संत होते.त्यांनी सार्वजनिक स्वच्छता,अंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेद, अस्पृश्यता, शैक्षणिक सुधारणा इत्यादी विषयावर कीर्तन व प्रवचनातून जन-जागृती केली.


देव दगडात नसून माणसात आहे असे ते प्रबोधन करून सांगत होते.सर्व वक्त्यांनी भाषणातून व्यक्त केले.कार्यक्रमात उपस्थिति श्री लक्ष्मणराव पदमने,श्री महादेव इंगळे,श्री विष्णु वाडेकर,श्री निरंजन गव्हाळे,श्री पुंजाजी शेगोकार,श्री सारंगधर डाखोडे, श्री जगदेव टाले, श्री आत्माराम भटकर,श्री किसन पदमने,श्री साहेबराव डोंगरे,श्री गजानन वाडेकर,श्री ओंकार धुमाळे,श्री सूर्यभान ऊंबरकर, श्री एकनाथ चिम,श्री रवि पाटील, श्री योगेश जायले, श्री रमेश लोखंडे,श्री महादेव गवई,श्री प्रभाकर रेवस्कर, श्री गजानन काकड़े,श्री चंद्रभान चंदनगोडे, इत्यादी समाज बांधव बहु संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन श्री शेषराव गव्हाळे यांनी तर आभार प्रदर्शन श्री गजानन डोईफोडे केले.आणि कार्यक्रमाची सांगता झाली.                                      ======================


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या