Ticker

6/recent/ticker-posts

भगवद्गीतेच्या जयंतीनिमित्त गीता पूजन

भगवद्गीतेच्या जयंतीनिमित्त गीता पूजन


अकोला
कर्म आणि भक्ती श्रद्धा सोबत मानव कर्तव्याची शिकवण भगवान श्रीकृष्ण साडेपाच हजार वर्षांपूर्वी जगाला दिली भारताचा ग्रंथ म्हणून भगवद्गीता  ओळख असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवद्गीता संपूर्ण राष्ट्राध्यक्षांना विदेशातील देऊन संस्कृती आस्था चा विस्तार केला या भगवद्गीतेच्या जयंतीनिमित्त गीता पूजन करून व एकादशी चे महत्व लक्षात घेऊन श्री रामनवमी शोभायात्रा समितीने गीता दान व गीता पूजन करून तसेच भव्य काशी दिव्य काशी यानिमित्त दीपप्रज्वलन करून संस्कृती विरासत ला नमन करण्याचे कार्य केल्याचे प्रतिपादन आमदार गोवर्धन शर्मा यांनी केले.
संत गजानन महाराज द्वारा स्थापित शताब्दी पूर्व मोठ्या राम मंदिरात श्री रामनवमी शोभायात्रा समिती व श्री जानकी वल्लभ मातृशक्ती जागरण समितीच्यावतीने आयोजित गीता जयंती निमित्त ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष  समितीचे अध्यक्ष विलास अनासने हे होते.


श्री रामनवमी शोभायात्रा समिती व श्रीराम मंदिर संस्था च्या वतीने दरवर्षी गीता जयंती साजरी करण्यात येते या वर्षीसुद्धा गीता जयंतीनिमित्त गीता पूजन करून गीता वितरण करण्यात आल्या. यावेळी डॉक्टर अभय जैन ब्रिजमोहन चितलांगे अशोक गुप्ता, अनिल मानधने गिरीराज तिवारी , संदीप वाणी गीतांजली शेगोकार, सुमन ताई अग्रवाल, पुष्पाताई वानखडे प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी वेद पाठी ब्रह्मवृंद यांनी अकरावा अध्याय चा व भगवद्गीतेचे वाचन करण्यात आले जनक जोशी व देवेंद्र शर्मा हेमंत शर्मा यांनी पूजापाठ केले. कार्यक्रमाचे संचालन गिरीश जोशी तर प्रास्ताविक विलास अनासने तर आभार प्रदर्शन अनिल मानधने यांनी केलेसोनल शर्मा सोनल अगरवाल पुष्पा वानखडे चित्रा बापट वैशाली सावजी,पद्मा अड चुले गीता सोनवणे आशा भिडे रेखा चंदन पटवे कांबळे साधना चंद्रगिरी अशोक सिंगल गजानन देशपांडे गजानन देशमुख संगीता राठी दुर्गा जोशी जनक जोशी देवेंद्र शर्मा  मालती रणपिसे रेखा नालट नितीन जोशी नवीन गुप्ता बाळकृष्ण बिडवई प्रवीण मानकर हेमंत शर्मा चंद्रशेखर खडसे घनश्याम शर्मा, मोहन गुप्ता संजय पाटील यावेळी उपस्थित होते


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या