Ticker

6/recent/ticker-posts

दिव्यांग आणि आजारी याना घर घर जाऊन लसीकरण मोहिम

दिव्यांग आणि आजारी याना घर घर जाऊन लसीकरण मोहिम


मा.केंद्रीय राज्यमंत्री नामदार श्री संजय भाऊ धोत्रे ,जेष्ठ आमदार श्री गोवर्धन जी शर्मा ,जिल्हा अध्यक्ष आमदार श्री रणधीर भाऊ सावरकर,महानगर अध्यक्ष श्री विजय भाऊ अग्रवाल , महापौर सौ अर्चना ताई मसने यांचा  नेतृत्वात  भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्तायानी वयोवृद्धाचा आणि  दिव्यांग आणि आजारी याना  लसिकरण घर घर जाऊन मोहिमेला सुरुवात केली असून  प्रभाग न 12 चे काही लोकाना  आज वैक्सीन साठी नागरी आरोग्य केंद्र खदान आदर्श कॉलोनी 16 नंबर शाला नागरी  येथुन डॉक्टर इंदनानी सर, डॉक्टर सिवाल मैडम, आशा वर्कर रेखा बनकर मैडम, मार्था गड़े(anm), गीता केदार(anm), हे  सोबत घेउन  त्याना त्यांचे घरी जाउन वैक्सीन मिळवन्याचा  कार्य भारतीय जनता पक्षाचे  मध्य मंडल अध्यक्ष संतोष पांडे,अकोला महानगर चे सर चीटनिश संजय गोटफोड,मध्य मंडल सर चिटणीस मनोज साहू ,विक्की ठाकुर, एड सौरभ शर्मा, देवेंद्र तिवारी,नितेश पाली,बंशी चव्हाण,भूषण इंदौरिया,महेंद्रसिंह  राजपूत ,लाला जोगी,चंदा ठाकुर,निशा कढ़ी,मंगला शर्मा,वैशाली आनंदपारा,ऋषि श्रीवास्तव, यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या