आरोग्य सेविकायांच्या समस्याकडे शासनाने त्वरित मागण्यांकडे लक्ष द्यावे अशी मागणी- जिल्हा भाजपा अध्यक्ष आ.रणधीर सावरकर
अकोला
covid-19 तिच्या काळात आपले अमूल्य सेवा देणाऱ्या आशा वर्कर , आरोग्य सेविकायांच्या समस्याकडे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्याकडे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सरकार दुर्लक्ष करून त्यांची दिवाळी काळी करण्याच्या उद्देशाने काम करत असून त्यांच्या न्याय मागण्या राज्य शासनाने त्वरित मंजूर कराव्यात व त्यांना न्याय द्यावा दिवाळीच्या सणामध्ये मातृशक्ती शक्तीला उपोषण करण्याची पाळी येणेदुर्दैवी बाब असून शासनाने त्वरित त्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे अशी मागणी जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनीआशा वर्कर आरोग्य सेविका यांच्या आंदोलनाला भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा व्यक्त करून केंद्र सरकारकडे असलेल्या मागणीसाठी सुद्धा खासदार संजय धोत्रे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करू असे अभिवचन दिले.
covid-19 तिच्या काळात आशा वर्कर आरोग्य सेविकाघरोघरी जाऊन महत्वपूर्ण सेवा प्रदान केली त्यामुळे भारतीय जनता पक्षाने त्यांचा सन्मान केला. आशा वर्कर च्या रास्त मागण्या कडे शासनाने लक्ष द्यावे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे आपण मागणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले यावेळी त्यांच्यासोबत विजय अग्रवाल गणेश सारसे, अंबादास उमाळे, डॉक्टर अमित कावरे,, व्यंकट ढोरे, डॉक्टर शंकर राव वाकोडे, डॉक्टर किशोर मालोकार मोहन पारधी आधी शुभ झोपे आगामी विधानसभा अधिवेशन नागपुरात आपण या संदर्भात आवाज उठवू अशीही अभिवचन दिले.
0 टिप्पण्या