Ticker

6/recent/ticker-posts

अकोला जिल्ह्यातील रस्त्यांची कामे पूर्ण करा

अकोला जिल्ह्यातील रस्त्यांची कामे पूर्ण करा


अकोला जिल्ह्यातील रस्त्यांची कामे पूर्ण करा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाई शेतकऱ्यांना त्वरित देण्यात यावी वीज पुरवठा खंडित  करण्यासाठी अधिकारांना टारगेट देऊन सर्व सामान्यांना वेठीस धरण्याचा प्रकार थांबवा आरोग्य सेवेतील भ्रष्टाचार व दलाल यांच्यामुळे परीक्षा थांबवण्यात आली त्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक आर्थिक त्रास झाला त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अकोला जिल्ह्यातील विकास ठाणे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या कामांना कामांना स्थगिती दिली आहे ती त्वरित हटविण्यात यावी  वीज कपात बंद करण्यात यावी तसेच विद्युत पुरवठा शेतकऱ्यांचा खंडित करण्याचा महापाप बंद सरकारने बंद करावा अशी मागणी  अकोट तालुका भाजयुमो ने आज जोरदार निदर्शने करून तहसीलदारांना निर्वाणीचा इशारा  देण्यात आलाअकोला जिल्ह्यातील विविध समस्याला घेऊन भारतीय जनता युवा मोर्चाने आज दुसऱ्या दिवशीसुद्धा शहीद भगतसिंग यांचे जयंतीला दिनाचे औचित्य साधून त्यांना अभिवादन करून शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी महा विकास आघाडी अठरापगड जाती व बारा बलुतेदार आंवत अन्याय करत असून शेतकरी विद्यार्थी मातृशक्ती त्यांच्यावर अन्याय होत आहे. यासंदर्भात खासदार संजय धोत्रे आमदार रणधीर सावरकर आमदार प्रकाश भारसाकळे आमदार गोवर्धन शर्मा आमदार प्रकाश भारसाकळे तेजराव थोरात महापौर अर्चनाताई मसने अशोक गावंडे कनक कोटक   सचिन देशमुख प्रवीण डिक्कर योगेश ढोरे किरण अवताडे यांच्या मार्गदर्शनात आंदोलन करण्यात आले या आंदोलनात राजेश चंदन अध्यक्ष युवा मोर्चा अकोट,गोपाल मोहोड तालुका अध्यक्ष युवा मोर्चा अकोट,कनक कोटक शहर अध्यक्ष अकोट,मंगेश चिकले नगरसेवक (सभापती पाणीपुरवठा अकोट) , अक्षय भगत युवा मोर्चा सरचिटणीस, उमेश हरसुलकर युवा मोर्चा सरचिटणीस, विशाल गासे सचिव,निलेश नवघरे,शंतनु बेराड,प्रदीप टेकाडे,गजानन अकोटकर, शुभम बाळे,ओम थेडे,दुबे,पोटे.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या