Ticker

6/recent/ticker-posts

परिचारिकांच्या मागण्या मान्य न झाल्यास आझादमैदान येथे आंदोलनाचा इशारा*

*परिचारिकांच्या मागण्या मान्य न झाल्यास आझादमैदान येथे आंदोलनाचा इशारा*


अकोला
मा.राजेश टोपे. आरोग्य मंत्री.  ( आरोग्य मंत्री ),पशूसवर्ध क्रिडा मंत्री. मा. सूनिल भाऊ केदार. महिला बाल कल्याण मंत्री मा. यशोमती ठाकूर ग्राम विकास मंत्री. हसणं मूश्रीफ, उपमुख्यमंत्री अजित पवार 
कृषी व सहकार मंत्री मा.विश्वजीत कदम , मा.मुख्य मंत्री उध्दव ठाकरे साहेब मंत्रालय मूबंई या सर्वांच्या विनंती ला मान देऊन संप मागे घेन्याची विनंती स्विकारली आहे. 8 ते 10 दिवसाचा वेळ आरोग्य मंत्री राजेशजी टोपे साहेब यांचे कडून मिळालेला आहे.जर मिटींग लावण्यात आली नाही तर मूबंई आझाद मैदानात बेमुदत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राज्य परिचारिकांनी दिला आहे. 

अकोला वाशीम परिचारीका

करीता सध्या बेमुदत धरणे आंदोलन दिनांक 5 ऑगस्ट पासून मागे घेण्यात येत आहेत.व महिला परीचर दिनांक 6 ऑगस्ट पासुन आप आपल्या कामावर रुजू होत आहेत. त्याच प्रमाणे जिल्हा स्तरावरील प्रश्न तात्काळ सोडवले नाही तर. जिल्हा परिषदे वर आदोंलन करण्यात येईल. या वेळी राज्य अध्यक्षा मंगला मेश्राम नागपूर. राज्य सरचिटणीस मंजूळा बागंर अकोला राज्य उपाध्यक्ष सूनिता सावंत सागंली. नागरबाई चौरे सोलापूर. सूनिता कोळेकर सातारा व ईतर 15 जिल्ह्यातील महिला परीचर उपस्थित होत्या.  असे राज्य कार्यकारिणी ने निर्णय घेतलेला आहे.



अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या